Random Video

Aarya Ambekar | आर्या - मुग्धाच्या आवाजात ऐकूया - "पिया तोसे नैना लागे रे" | Mugdha

2021-12-03 5 Dailymotion

गायिका आर्या आंबेकर आणि गायिका मुग्धा वैश्यंपायन नेहमीच सुंदर गाणी गाऊन त्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी गायलेलं एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ऐकूया त्यांच्या आवाजातील हे सुरेल गाणं. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale